जियो चे एसएमएस मराठीमध्ये प्राप्त करा |How to get jio sms in Marathi

Image is only for reference

जियो जो भारतीय बाजारात इंटरनेट स्वस्त करण्यासाठी जबाबदार आहे. चांगल्या प्लॅन बरोबरच जिओची सर्व्हिस सुद्धा चांगली आहे. तुम्हाला जर जिओचे एसएमएस मराठीमध्ये हवे असतील तर त्यासाठी थेट जियो ऍप मध्ये जा
सर्वात वरती डावीकडे तीन रेषांवरती क्लिक करा. सेटिंग मध्ये जा, सेटिंग मध्ये माय अकाउंट  सेटिंग  वर क्लिक करा
अकाउंट सेटिंग ओपन होईल. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन लँग्वेज (भाषा) मराठी निवडा


याने काय होईल तुम्हाला जे एसएमएस येतील ते मराठीत येण्यास सुरूवात होईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या