गूगल फोटोज् | Google Photos in Marathi

*गूगल फोटोज्*

गुगल फोटोज् मे २०१५ ला लाँच करण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश हा फोटो शेअरिंग आणि ऑनलाईन (Cloud Backup) बॅकअप आहे. हा ऍप सुरुवातीला गूगल प्लस या सोशल मीडिया ऍप चा भाग होता .२०१५ नंतर याचा स्वतंत्र ऍप लाँच करण्यात आला आणि हा ऍप अँड्रॉइड व आयफोन साठी उपलब्ध आहे.गूगल फोटोज् मध्ये आपल्याला फोटो ठेवण्यासाठी उनलिमितेड जागा मिळते जर फोटो १६ मेगापिक्सल पेक्षा कमी असेल तर.

     सुरुवातीला अॅप मध्ये जास्त पर्याय नव्हते पण जसजसे उपडेट मिळत गेले तसतसे यामध्ये पार्टनर शेअर,अल्बम शेअर,लिंक शेअर असे पर्याय उपलब्ध झाले.तुम्ही यामध्ये डायरेक्ट सर्च करू शकता.तसेच तुम्ही तुमचे फोटोज् किंवा व्हिडिओ अँड्रॉइड व आयफोन वर ऍप ने व डेस्कटॉप वर वेब साईटने [photos.google.com] वर अक्सेस करू शकता. त्यासाठी तुमचा जीमेल आयडी यूज करा. आपला जो जीमेल आयडी असतो त्याला टोटल १५ GB online storage असतो, जो सर्व गूगल सर्व्हिस ल वापरला जातो उदा: जीमेल अटाच्मेल, गूगल डॉक्युमेंट,गूगल शिट एक्सेल, आणि बरेच...


*काही गोष्टी ज्या तुम्ही गूगल फोटोज् बद्दल जाणून घेतल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही त्याचा पर्यायांचा पुरेपूर वापर करू शकता. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऍप ओपन करता तेव्हा सुरुवातीला तीन पर्याय मिळतात . एक्स्प्रेस क्वालिटी (express quality), हाय क्वालिटी (High quality) , ओरिजिनल क्वालिटी(original quality). ऍप सेटअप झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हे पर्याय बदलू शकता.


एक्स्प्रेस क्वालिटी :- यामध्ये उनलिमितेड जागा मिळते पण फोटो ३ मेगापिक्सल पेक्षा जास्त असेल तर तो ३ मेगापिक्सल मध्ये बदलतो. याचप्रमाणे व्हिडिओ देखील 480P एसडी क्वालिटी मध्ये बदलते. या क्वालिटी च्या फोटो चे तुम्ही ६*८ इंच पर्यंत चे फोटो प्रिंट काढू शकता.

हाय क्वालिटी (High quality) :- यामध्ये सुद्धा आपल्याला उनलिमितेड फोटोज् जागा मिळते. पण फोटो १६ मेगापिक्सल पेक्षा जास्त असेल तर तो १६ मेगापिक्सल मध्ये बदलतो. व्हिडिओ एचडी HD पेक्षा जास्त असेल तर तिचे एचडी मध्ये रुपांतर होतो. यामध्ये तुम्ही २४*१६ इंच पर्यंत चांगल्या प्रतीची प्रिंट काढू शकता.

ओरिजनल क्वालिटी :- यामध्ये फोटो जेवढ्या मेगापिक्सल चा आहे तो तसाच बॅकअप केला जातो. क्वालिटी मध्ये काही फरक पडत नाही.तुम्हाला यासाठी १५GB मेमोरी मिळते.


मोबाईल डाटा लिमिट (mobile Data limit) :-
         जर तम्हाला मोबाईल डाटा वरून बॅकअप करायचं असेल आणि तुमच्याकडे मर्यादित मोबाईल डेटा असतो. तर अशा वेळी तुम्ही या ऍप मध्ये दररोज मोबाईल डाटा लिमिट चालू करू शकता, जी 3MB पासून ०३,१०,३० किंवा उनलीमितेड पर्यायमध्ये उपलब्ध आहे.


एक किंवा अधिक फोटो मिळून अल्बम्, शेअर अल्बम्,चीती मोवि क्लिप,gif गिफ अनिमेशन,फोटो कॉलेज तयार करू शकता.नवीन अपडेट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Google Photos Android

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या