वाॅट्सएप शुभसकाळ मेसेज | WhatsApp GoodMorning Greeting Text In Marathi


🌿🎸 *लाखमोलाचं वाक्य* 🎸🌿
✍ *ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!*
          *जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.*
        *आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणी मन स्वच्छ असावं .* 🙏🙏
     *👉नातं रक्ताच असो किंवा मानलेल....*
 *मदतीच्या वेळी जे  आधार  देत ते खरं नातं😘*
       *🙏 शुभ सकाळ 🙏*
 #🌄सुप्रभात*भूमितीचं* पुस्तक सापडलं, ते सहज चाळलं
*त्रिकोण* सापडला, सगळे *कोन* सापडले
पण
*दृष्टिकोन* सापडला नाही
मग आठवलं तो
*भूमितीत* नसतो...
*भूमिकेत* ..असतो....
              *🌹शुभ 🌞सकाळ🌹* #🌄सुप्रभात🌷
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌹🌷


🌞  *सकाळ* म्हणजे नविन दिवस,
नविन सुरुवात
काल जे घडले ते विसरून
पुन्हा नव्या ने आयुष्य सुरु करा.
     *आयुष्य* सुंदर आहे
त्याला आणखी सुंदर बनवायचा
प्रयत्न करा.
 *💓🌴!शुभ सकाळ!🌴💓*
🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌷🌹 #🌄सुप्रभात


*आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा*
*देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो*
*हि भावना असावी.*
 *देवाने आपल्याला काहीतरी*
          *दिलं पाहिजे म्हणून*
            *मंदिरात जाऊ नये,*
       *तर देवाने आपल्याला*
         *खूप काही दिलंय*
            *म्हणून मंदिरात जावे..✍🏻*
     💐💐  *शुभ सकाळ* 💐💐 #🌄सुप्रभात


*नाती🤝👬निभावणं*
             *प्रत्येकालाच💔जमत👎नाही..*
                            *कारण,*
                   *नाती👬जपताना*
            *दुसऱ्याच्या👉 आनंदासाठी🙂*
             *स्वतःचं💕मनसुद्धा😔दुखवावं*
                             *लागतं...*
            *🌼🌼।। शुभ सकाळ ।। 🌼🌼* #🌄सुप्रभात


*मातीचे मड़के*
          *आणि मित्रांची किंमत*
       *फक्त बनवणाऱ्यानांच*
   
             *माहिती असते,*
    *तोडणाऱ्यानां नाही....*
   
         *💞💞शुभ सकाळ💞💞* #🌄सुप्रभात


आयुष्य🏠 खूप ☝️लहान आहे
    प्रेमाने 💖गोड 🍫बोलत😊 रहा.!
धन-दौलत💰 कोण कोणाला 👥देत 🙅नसत
        फक्त☝️ माणुसकी 🙏जपत 🤝रहा.!!
      प्रसंग☝️ कोणताही असो,
      सुखाचा 😊की👉 दुःखाचा😥
त्यासाठी☝️ कोणी हाक🗣️ दिली☝️ तर
प्रेमाने 💖साथ द्या😘..!!!
💖☘️💖☘️शुभ  सकाळ☘️💖☘️💖 #🌄सुप्रभात


पक्षी जीवंत आहे तोपर्यंत मुंग्या खातो;
            जेव्हा पक्षी मृत असतो तेव्हा
                मुंग्या पक्षांना खातात
                  वेळ व परिस्थिती
           कोणत्याही वेळी बदलू शकते.
  जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका
            किंवा कोणाला दुखवू नका.
....................................................
  🌼🍀🌼|| सुप्रभात || 🌼🍀🌼
         तुमचा  दिवस  आनंदात  जावो. #🌄सुप्रभात


*जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका..*..
*कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात....!!*
*💐💐शुभ सकाळ 💐💐*
😇😇🙏🙏🌷💞🌷🙏🙏😇😇


 *जन्मापासुन शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही. स्वतःच्या  समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य  होय.*
         *वयाला हरवायचे असेल तर आपले छन्द जिवन्त ठेवले पाहिजेत.....!*
*मानलं तर मौज.....!*
       *नाहीतर समस्या रोज.....!*
 🙏🌹शुभ सकाळ🌹🙏 #🌄सुप्रभात


लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
|| शुभ सकाळ || #🌄सुप्रभात


💗
नाती कधी जबरदस्तीने बनत
         नसतात. ती आपोआप
  गुंफली जातात, मनाच्या
       इवल्याशा कोपर्‍यात
काहीजण हक्काने राज्य
         करतात, यालाच तर
मैत्री म्हणतात...जीवनात
         काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात
      महत्व असतं.....कारण
मागितलेला स्वार्थ, अन
     दिलेलं प्रेम असतं
🌻🌻 शुभसकाळ 🌻🌻


✌️ 🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌹🌿🌹🌿🌹
*आयुष्याच्या घडामोडीत जुने मिञ नेहमी सोबतीला ठेवा. कारण नवीन मित्राला तुमची भुमिका माहिती असते, आणि जुन्या मित्राला तुमचा इतिहास.....!!* 😊
      🌞🌷 *शुभसकाळ* 🌷🌞
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹💐🌹


 🌺🌾🌾🌾❣🌾🌾🌾🌺
   हसुन पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं.
   आपण हजर नसतानाही, आपलं नावं कुणी तरी काढावं..!
   प्रेम माणसावर करावं की,
माणुसकीवर करावं,
   पण प्रेम मनापासून करावं...!!!
🌺🌾🌾🌾💘🌾🌾🌾🌺
     🌹🌸 शुभ सकाळ  🌸🌹
    🌺🌾🌾💘🌾🌾🌺
💖🌼💖🌼💖🌼💖🌼💖
🌷🌹🌷🌺🌷🌸🌷🌼🌷
💕💕💕💕💕💕💕
❤❤💘💘😍😍😊


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो

जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो

जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतोजो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो

जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो

जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो

जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो

जो माणूस संकटाकडे पाहून हसतो तो निम्म्या संकटातून पार पडलेला असतो


[01/08, 7:10 AM] Prashant M: ‼ _*श्रावण प्रारंभ*_ ‼

        🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹

आजच्या _*श्रावण*_ महिन्याच्या पहिल्या दिवसासोबत आणि धो धो कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या बरोबर आपल्या सर्वांचे दुःख आणि मनाची अशांतता वाहुन जावो आणि आजपासुन सुरु होणारा _*श्रावण*_ *सुख शांती भक्ति श्रध्दा संपत्ती* प्रदान करो.

☘☘☘☘☘☘☘

‼ ... आपणांस मंगलमय शुभेच्छा ... ‼

🍃🍃 सुप्रभात 🍃🍃
[02/08, 6:50 AM] Prashant M: 🎭जीवनात असे काही दिवस येतात....
  माणसाला माणसापासून दूर घेऊन जातात
 ....पण जी माणसे दूर असूनही आठवण   काढतात...🌸
  त्यांना तर खरे आपली 👬माणसे म्हणतात.
 👑❣ *GooD morning*❣👑
🏵🏵🌿🌿🏵🏵🌿🌿🏵🏵🌿🌿
 #🌄सुप्रभात
[03/08, 7:12 AM] Prashant M: ✒ *स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!*
*कधी कुठला रंग सांडेल,*
*कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही,*
*फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात...*

     *🙏शुभ सकाळ🙏* #🌄सुप्रभात
[04/08, 7:24 AM] Prashant M: तुमच्या सारखे जीवाला जीव देणारे
मित्र मला मिळाले.. 
यांतच माझं समाधान आहे,
दुसरी कोणतीही अपेक्षा नाही माझी 
अशीच साथ आणि प्रेम कायम असुद्या..😊

☕!!..शुभ सकाळ..!!☕
😍!!..हॅप्पी फ्रेंडशीप डे..!!😍
🍁!!...सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!🍁
 #🌄सुप्रभात #😍 हॅपी फ्रेंडशिप डे
[05/08, 7:07 AM] Prashant M: श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
[05/08, 7:07 AM] Prashant M: *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,, 🌹
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते, 🌷
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान
असतो.....😊
    🎀शुभ सकाळ🎀
 🍂सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🍃
 #🌄सुप्रभात
[06/08, 6:53 AM] Prashant M: जगातील सर्वात चांगली भेट🎁
म्हणजे वेळ आहे,⏳
       कारण
  जेव्हा आपण कोणाला 
   आपला वेळ देतो,
  तेव्हा त्याला आपल्या 
 जीवनातला तो क्षण देतो,
जो परत कधीच नाही येत...
       
    💐शुभ सकाळ 💐🙏
[07/08, 7:05 AM] Prashant M: *काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं...☝*
*कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही,👏*
*तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही...!👌*
        *💐सुप्रभात💐*
 #🌄सुप्रभात
[08/08, 7:05 AM] Prashant M: ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
         *""सुंदर सुविचार""*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
      *प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,* 
*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!* 
      *!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!*
        *!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!* 
   
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
        *!!! शुभ सकाळ !!!*😘😘
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
[09/08, 7:15 AM] Prashant M: हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. 
आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. 
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! 
|| शुभ सकाळ ||

 #🌄सुप्रभात
[10/08, 6:42 AM] Prashant M: https://b.sharechat.com/zebj9I1y1Y?referrer=whatsappShare
🌿🎸 *लाखमोलाचं वाक्य* 🎸🌿

✍ *ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!*
     *जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.* 
    *आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणी मन स्वच्छ असावं .* 🙏🙏
   *👉नातं रक्ताच असो किंवा मानलेल....*
 *मदतीच्या वेळी जे आधार देत ते खरं नातं😘*

 
    *🙏 शुभ सकाळ 🙏*

 #🌄सुप्रभात
[11/08, 7:59 AM] Prashant M: *पुर्णविराम म्हणजे शेवट नाही*, 
*कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो*, 
*त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो*, 
*तर ती नव्या यशाची सुरूवात असते*.

💕 *Life is very beautiful*💕
   ☘ Good Morning☘ #🌄सुप्रभात
[12/08, 6:54 AM] Prashant M: *ओळखीमधून केलेली सेवा*
       *जास्त दिवस टिकून रहात नाही....*
    *पण सेवेमधून झालेली ओळख*
        *आयुष्यभर टिकून रहाते!!!!* 
      
 🙏🍁 *शुभ सकाळ* 🍁🙏

 #🌄सुप्रभात
[13/08, 6:59 AM] Prashant M: जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही..
 आयुष्य "एका मिनीटात"
  नाही बदलत
ते बदलते 
आपण..त्या एका मिनीटात घेतलेल्या निर्णयावरुन... 
   💐 *शुभ सकाळ💐
[14/08, 7:25 AM] Prashant M: #🌄सुप्रभात

*आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात…...*
एकतर आपण विचार न करता 
कृती करतो 
      किंवा 
कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो!

     🌞 *शुभ प्रभात* 🌞
🌻सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌻


[25/07, 10:44 PM] Prashant M: #😴शुभ रात्री

*तीच खरी तुमच्या जवळची*
*माणसं असतात, जी तुमच्या*
*आवाजावरून, तुमच्या सुखाचा*
*आणि दुःखाचा अंदाज लावतात.......!!*

🌺🌻 शुभ रात्री 🌻🌺
[26/07, 7:31 AM] Prashant M: *आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे,*
*मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे,*
*पण*
*लोकांच्या मनात जिवंत राहणं हा* *कर्माचा* *भाग आहे.*
  🙏 *शुभ सकाळ*🙏 #🌄सुप्रभात
[27/07, 7:18 AM] Prashant M: 🍁🌴🍁|| *सुंदर विचार* ||🍁🌴🍁
" *स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की*,
*आनंद घेता येतो आणि देताही येतो*...
*अपेक्षा*, *गैरसमज*, *अहंकार*, *तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात*...
*असे होऊ नये म्हणून*, " *विसरा अन् माफ करा* " *हे तत्त्व केव्हाही चांगल* ...
“ *ग्रंथ* ” *समजल्याशिवाय " संत* " *समजणार नाही*... *आणि  संत समजल्याशिवाय* ' *भगवंत* ' *समजणार नाही*...                         
🌴 *शुभ सकाळ*  ||🌻🍁🌴

🌸🌿🏵🌿🌸🏵🌿🌸🏵🌿🌸🏵
 #🌄सुप्रभात
[28/07, 7:08 AM] Prashant M: *जग नेहमी म्हणतं –*
*चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..*
*पण 😇भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*
*" लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."*😎

 *😘🌺 शुभ सकाळ 🌺😘*
[29/07, 7:05 AM] Prashant M: ओठावर तुमच्या स्मित हास्य
असु द्या.....♥♥
जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु
द्या.....♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक 😘😘मित्र मिळतील तुम्हाला
परंतु...
हदयाच्या एका  छोट्याशा बाजूस
जागा मात्र 😍 माझी असु द्या ...                                🙏
😘 good morning 😘. #🌄सुप्रभात
[30/07, 6:56 AM] Prashant M: 🌴🍃🎋🌹🌼🌻🎋🌱

*खरं तर असा पाऊस पडावा ज्यात*
*गर्व* बुडुन जावा
*मतभेद* वाहून जावो
*अभिमान* भिजावा
*रागा* चा पर्वत नष्ट व्हावा
*द्वेष, भेदभावा* ची नदी
*गायब* व्हावी
आणि
*"मी"* ऐवजी *"आम्ही"* सदा बरसत रहावा....

😊🌹|| *सुप्रभात*||🌹 😊 #🌄सुप्रभात
[31/07, 6:53 AM] Prashant M: Good morning
 🌹 💞 🌹 💟 🌼 💞 🌼
🌞 || प्रभातपुष्प || 🌞
बी फोडले तर हाती काहीच लागत नाही ,
पण तेच बी जर जमीनीत पुरले
तर त्यातून हजारो नवीन बियांचे दाणे तयार होतात....
विचारांचेही तसेच आहे.
आपण आपल्याजवळ असलेले
चांगले विचार एखाद्याच्या मनात रुजविण्यात
 यशस्वी झालो तर चांगला विचार करणारी
हजारो माणसं निर्माण होतील
🍁 सुंदर दिवसाच्या सुंदर *शुभेच्छा*🍁
 #🌄सुप्रभात


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या