फेसबुकचा मोबाईल ॲपमध्ये नवीन युजर इंटरफेस | Facebook Android App New UI Changes

फेसबुक ॲप मधील सर्वात वरचा निळा रंग काढल्याला काही महिने गेले असतील, तर आता आपल्याला फेसबुक ॲप मध्ये नवं युजर इंटरफेस बघायला मिळणार आहे. या नव्या इंटरफेस मध्ये सेटिंग्ज रंगीत दीसणार आहे. नव्या इंटरफेस साठी तुमच्याकडे फेसबुक ॲप वर्जन 246.0.0.49.121 किंवा अधिक असणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या