मोटोरोलाचा नवीन फोन मोटो जी८ ची माहिती लिक झाली आहे. | Motorola moto G8 Leak

मोटोरोला स्मार्टफोनच्या मिडरेंज सिरीजमध्ये मोटो जी८ हा नवीन फोन येणार आहे. स्मार्टफोन बाजारात या महिन्यात येण्याची शक्यता आहे.  मोटो जी८ हा फोन स्नॅपड्रागन ६६५ सोबत लाॅंच होणार आहे. तसेच यामध्ये ४८ मेगापिक्सल चा कॅमेरा, ६.३ इंच १०८० फुल एचडी स्क्रिन, ४००० मिलीॲंप बॅटरी आणि हेडफोन्स जॅक उपलब्ध आहेत.

Motorola G8/G8 Plus

Display - 6.3 inch 1080P
Camera - 48MP triple camera
Battery - 4000MAH
3.5MM Headphone Jack
CPU - Snapdragon 665


moto g8
टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. मराठी ब्लाॅग साईट | माहिती | तंत्रज्ञान | विनोद | सुविचार | मनोरंजन www.BolMarathii.blogspot.com/

    उत्तर द्याहटवा