'Hat's of Ranveer' बोलून कपील देवने रनवीर सिंग ची प्रशंसा केली

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू वर्ल्ड कप विजेता कॅप्टन कपील देवने रनवीर सिंग ची प्रशंसा केली आहे
     एप्रिल २०२० मध्ये रनवीर सिंगचा ८३ [83] हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रनवीर ८३ वर्ल्डकप विजेता कॅप्टन कपील देव यांची भूमिका साकारणार आहे. त्यावेळी कपील देव यांचा नटराज शाॅट खूप प्रचलित होता. चित्रपटातील या नटराज फटक्याची एक फोटो रनवीरने ट्विटरवर शेअर केलं आहे. त्यालाच रिप्लाय देताना कपील देवने 'Hat's of Ranveer' हे उद्गार काढले.    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या