रिलायन्स जिओने ₹१४९ च्या प्लान मध्ये केला मोठा बदल

रिलायन्स जिओने ₹१४९ च्या प्लान मध्ये केला मोठा बदल. नाॅन जिओ काॅलिंग मिनिटे या प्लान मध्ये ॲड करण्यात आली आहे तसेच प्लानची वैधता २८ दीवसांवरुन २४ दिवस करण्यात आली आहे.
    नविन बदलानुसार या प्लानमध्ये नाॅन जिओ कॉलिंग (other networks) साठी ३०० मिनिटे मिळणार आहेत.


जिओचा १४९₹ चा रिचार्ज प्लान
     जिओचा १४९₹ चा रिचार्ज प्लान मध्ये अनलिमिटेड जिओ ते जिओ कॉलिंग, अन्य/इतर नेटवर्क वर कॉलिंग साठी ३०० मिनिटे, दररोज १.५ GB आणि वैधता २८ दिवसांवरून २४ दिवस करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या