शिवसेनेची सत्तेकडे वाटचाल


भाजपने  सत्ता स्थापन करण्यासाठी नकारात्मक भूमिका घेतल्याने  आत्ता शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे. यासाठी शिवसेना NDA तून बाहेर पडणार आहे. याची सुरुवात अरविंद सावंत यांनी केली.             शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार आहेत. अशी त्यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या