आता बोला गुगल असिस्टंट सोबत मराठी, कसे ? वाचा | How to set Marathi language for Google Assistant.


आज आपण या ब्लाॅग मध्ये माहिती करून घेणार आहोत की गुगल असिस्टंट मध्ये मराठी भाषा कशी सेट करायची. म्हणजे गुगल असिस्टंट मराठीत उत्तर देईल. त्यासाठी सर्वात पहिले गुगल ॲप ओपन करा. (खालील स्क्रीनशाॅट १ बघा.)


 नंतर सेटींग वर क्लिक करा आणि गुगल असिस्टंट चा पर्याय निवडा. त्यानंतर भाषा निवडा (स्क्रीनशाॅट २ बघा.)
                         👇
U

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या