मोटोरोलाचा रेजर फोन लवकरच बाजारात | Motorola Razr

मोटोरोलाचा रेजर हा फोल्डेबल फोन लवकरच बाजारात येणार आहे. हा फोन मोटोरोला रेजर फोन २००५ चा नविन वर्जन असणार आहे. या फोनमध्ये २ डिस्प्ले पहायला मिळतील. समोर २.७० इंचाचा डिस्प्ले आहे. 


जुन्या फोन प्रमाणे यामध्ये कीपॅड नसेल तर संपूर्ण टचस्क्रीन आहे.
फोन अनफोल्ड केले असता दोन्ही पार्टची डिस्प्ले एक होऊन अखंड डिस्प्ले पहायला मिळेल. फोनमध्ये स्नॅपड्रगन ७१० सिपीयु आहे जो २.२ गिगा हर्टज वर चालेल. फोन मेमरी १२८जिबी तर रॅम ६ जिबी आहे. फोनचा मेन कॅमेरा १६ मेगा पिक्सल तर सेल्फी कॅमेरा ५ मेगा पिक्सल आहे.  ६.२० इंचाचा मोठा डिस्प्ले असुनही बॅटरी फक्त २५१० मिअ. एवढी आहे. फोनची किंमत युनायटेड स्टेट्स मध्ये अंदाजे १५००$ डॉलर असेल तर भारतात अंदाजे १०८२९० रूपये इतकी असेल.US prise expected roughly 1500 Dollar which translate to indian rupees 108290

Battery : 2510mah
Display (Main Display)
Screen size  :  6.20 (inches)
Resolution  :  876x2142 pixels
Aspect ratio  :  21:9

Second display
Screen size  :  2.70 (inches)
Touchscreen Yes
Resolution 800x600 pixels
Aspect ratio 4:3


Hardware
Processor  : Qualcomm Snapdragon 710  2.2GHz octa-core
RAM  :  6GB
Internal storage  :  128GB
Expandable storage  :  No

Camera
Rear camera  :  16-megapixel (f/1.7, 1.22-micron)
Front camera  :  5-megapixel (f/2.0, 1.12-micron)
Front autofocus  :  No
Front flash  :  No
Operating system Android 9.0 Pie

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या