वायफाय आणि वायफाय हॉटस्पॉट मध्ये काय फरक असतो ?वायफाय आणि वायफाय हॉटस्पॉट मध्ये काय फरक असतो ?

मित्रांनो आज या पोस्टमध्ये मी सांगणार आहे कि 'वायफाय' आणि 'वायफाय हॉटस्पॉट' मध्ये काय फरक असतो ? लक्ष्यात घ्या हि पोस्ट ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आहे. मित्रानो तुम्ही तुमच्या मित्रांचा ग्रुप मध्ये असताना तुम्ही बघितलं असेल कि कधी एखादा मित्र म्हणतो  "अरे तुझा वायफाय देना " किंवा "अरे तुझा हॉटस्पॉट देना " म्हणजे नेमकं काय ?
     तर एक लक्षात घ्या 'वायफाय' आणि 'वायफाय हॉटस्पॉट' हे दोन्ही वेगळे पर्याय आहेत. म्हणजे हॉटस्पॉट चा नेटवर्क हा प्रसारित होतो तर वायफाय ने हॉटस्पॉट ला जोडता येते .खालील चित्र बघा .
हॉटस्पॉट चा नेटवर्क हा प्रसारित होतो तर वायफाय ने हॉटस्पॉट ला जोडता येते .खालील चित्र बघा .HOTSPOT
image credit : connectfy.me

वर दिलेल्या चित्रात वायफाय हॉटस्पॉट दाखवले आहे. जेव्हा आपण वायफाय हॉटस्पॉट चालू करतो त्यावेळी एक १० मीटर च्या वर्तुळात नेटवर्क तयार होतो. या नेटवर्क ला वायफाय चालू असलेल्या फोन किंवा लॅपटॉप वरून कनेक्ट करता येते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या