Virtual debit Cards Comming Soon in IPPB | इंडियन पेयमेंट बॅंक अर्थात आयपीपीबी मध्ये लवकरच व्हर्चूअल कार्ड पहायला मिळेल

Virtual Cards Comming Soon in IPPB | इंडियन पेयमेंट बॅंक अर्थात आयपीपीबी मध्ये  लवकरच व्हर्चूअल डेबिट कार्ड पहायला मिळेल

इंडियन पेयमेंट बॅंक अर्थात आयपीपीबी मध्ये  लवकरच आपल्याला व्हर्चूअल कार्डचा पर्याय पहायला मिळेल. आयपीपीबी च्या मोबाईल ॲपला नवीन version 1.0.0.10 अपडेट आलं आहे, या अपडेट नुसार आपल्याला व्हर्चूअल कार्डचा पर्याय ॲक्सेस व मॅनेज करता येईल. याचाच अर्थ असा होतो की लवकरच आपल्याला व्हर्चूअल कार्डची सुविधा उपलब्ध होईल.
IPPB virtual Debit Card Option Spotted
यापूर्वी आयपीपीबी ग्राहकांना क्युआर कार्ड देऊ करायचा पण क्युआर कार्ड एटीएम मशिन मध्ये चालत नाही व त्याचा ऑनलाईन खरेदीसाठी सुध्दा वापर करू शकत नाही. याशिवाय आयपीपीबी खातं गुगल पे सारख्या लोकप्रिय ॲपला लिंक करू शकत नाही. पण व्हर्चूअल डेबिट कार्ड उपलब्ध झाल्यास व्हर्चूअल डेबिट कार्डने ऑनलाईन खरेदीसूद्धा करू शकतो. आयपीपीबीचा हा एक महत्त्वाचा व सकारात्मक पाऊल आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी जगात अपडेट असावं लागतं.

IPPB Mobile App Google Play Store Link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या