Poco X2 भारतात लॉन्च झाला | 6.67 इंच 120Hz डिस्प्ले | 64MP कॅमेरा

Poco F1 नंतर बराच वेळानंतर शाओमी नविन फोन बाजारात घेऊन आला आहे. पण तो Poco F2 नसून Poco X2 आहे. 😂 बरोबर.


Poco X2 ची किंमत १५९९९ रुपयांपासून सुरू होते.
हा फोन ११ फेब्रुवारीला ऑनलाईन सेल मध्ये उपलब्ध होईल.
हा फोन रीअल-मी कंपनीच्या RealMe X2 ला समोरासमोर टक्कर देईल.


वैशिष्ट्ये

  • एकूण चार कॅमेरा आहेत
  • 64Mp चा मेन कॅमेरा सेंसर ( Sony IMX686 )
  • 4500Mah क्षमतेची बॅटरी
  • Snapdragon 730G गेमिंग प्रोसेसर
  • 6GB/64 ते 8GB/256GB पर्यायांमध्ये उपलब्ध
  • 20MP सेल्फी कॅमेरा
  • 6.67 Inch डिस्प्ले ( 120Hz Display )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या