रेडमी 8A dual जाहीर | Xiaomi Redmi 8A Dual Announced

Redmi 8A Dual Announced

गेल्या सप्टेंबरला लो बजेट मार्केट मध्ये redmi 8A हा फोन उपलब्ध झाला होता. त्याचाच नविन व्हर्जन Redmi 8A Dual आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेडमी कंपनीने 18 फेब्रुवारीला लवकरच 8A Dual बाजारात उपलब्ध होईल असे जाहीर केले आहे. रेडमी 8A Dual थेट  RealMe C3 बरोबर स्पर्धा करेल.
     Redmi 8A सोडून Redmi 8A Dual मध्ये काय नविन आहे ?
     कॅमेरा ! होय रेडमी 8A मध्ये सिंगल बॅक कॅमेरा आहे तर रेडमी 8A Dual मध्ये ड्यूल बॅक कॅमेरा 📷 आहे. बाकी सर्व हार्डवेअर Redmi 8A प्रमाणे सारखेच आहे.


रेडमी 8A Dual ची ठळक वैशिष्ट्ये

  • 5000Mah क्षमतेची बॅटरी
  • Snapdragon 439 सिपियू
  • ड्यूल कॅमेरा ( 13 + 2MP) (Selfie 8MP)
  • 6.22HD+ डिस्प्ले + गोरील्ला ग्लास 5
  • 2GB/32 आणि 3GB/32 मेमरी व वैयक्तिक मेमरी कार्ड स्लॉट
  • USB-C पोर्ट व 18W फास्ट चार्जिंग ( पण बॉक्स मध्ये फक्त 10W चा चार्जर मिळतो
  • फेस अनलॉक, वायरलेस एफ-एम, व्होईस कॉल ओवर वायफायफोनची किंमत रु. 6499 पासून सुरू होते. आणि हा फोन 2GB/32 आणि 3GB/32 व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे. 18 फेब्रुवारीपासून हा फोन आपल्याला अमेझॉन व mi store वर विकत घेण्यासाठी उपलब्ध असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या