व्हॉट्सॲप चा नविन फंक्शन QR code

वॉट्सॲप ने त्यांच्या वॉट्सॲप बेटा ॲप'चा नविन अपडेट प्ले-स्टोअर वर उपलब्ध केला आहे. शेवटच्या बेटा अपडेट मध्ये आपल्याला ( मेसेंजर रूम शॉर्टकट ) सोडून काही खास बदल दिसले नाही. पण या नवीन (2.20.171) बेटा अपडेट मध्ये आपल्याला QR code चा पर्याय पहायला मिळाला.
[टीप : qr code चा पर्याय हा सर्व्हर साईड अपडेट मध्ये आहे आणि व्हॉट्सॲप चा बेटा 2.20.171 मध्ये पहायला मिळतो ]Source @WABetaInfo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या